Maharashtra

अगोदर आकारी पडीत जमिन मोजणी नंतर शिल्लक जमिनीवर उद्योग…ना.चंद्रशेखर बावनकुळे .

अगोदर आकारी पडीत जमिन मोजणी नंतर शिल्लक जमिनीवर उद्योग…ना.चंद्रशेखर बावनकुळे

टाकळीभान प्रतिनिधी:-

आकारी पडीत शेतकऱ्यांची जमीन वारसांना परत करण्यासंदर्भात…आज बुधवार दि.२२ रोजीपालकमंत्री ना.राधाकॄष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात एक तास संपन्न झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. अँड अजित काळे,शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्य वरिष्ठ अधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, याचिकाकर्ते गिरीधर आसने,माजी सभापती तालुकाध्यक्ष दिपक पटारे, डॉ शंकर मुठे,भिमभाऊ बांद्रे,पत्रकार भाऊसाहेब काळे, सरपंच सागर मुठे, सचिन वेताळ,शरद आसने पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, अमोल मुठे,जालिंदर मुठे, गोकुळ मुठे यांच्यासह नऊ गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

सविस्तर वृत्त ऊद्या..

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button