Maharashtra

CSMT ला थरार: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकलआमनेसामने;मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

CSMT ला थरार: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकलआमनेसामने;मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आज दोन लोकल ट्रेन एकाच प्लॅटफॉर्मवर आमनेसामने आल्या. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
बदलापूर फास्ट लोकल नियोजित ४ ऐवजी ५ नंबर प्लॅटफॉर्मकडे वळली. तिथे दुसरी लोकल उभी होती. सिग्नल बिघाड किंवा तांत्रिक समस्या संभाव्य. समोर गाडी दिसताच मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावला; दोन्हींमध्ये केवळ एक डबा अंतर शिल्लक.
या गोंधळामुळे वाहतूक विस्कळीत झाली, प्रवाशांमध्ये खळबळ. रेल्वे प्रशासन चौकशी करणार.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button