Maharashtra
आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तुरुंगात प्रकृती बिघडल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
