Maharashtra

रेल्वे पोलीस लाईन बॉईजसाठी किट वाटप; सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

रेल्वे पोलीस लाईन बॉईजसाठी किट वाटप; सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

पुणे: सामाजिक बांधिलकी जपत सौरभ पोपटराव कुंडलिक या सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलीस लाईन बॉईजसाठी किट वाटप करण्याचा उपक्रम राबवला.
या उपक्रमात नॅशनल प्लेयर बबन भोसले यांच्यासह प्रकाश सपकाळ, रमाकांत करले, संतोष कस्तुरे, नितीन कारले, अमर कदम, जगदीश कस्तुरे, रमाकांत बारामतीकर, निलेश पुकाळे आणि ज्ञानदेव शिंगाडे यांचा समावेश होता. तसेच शशिकांत नाईक (सामाजिक कार्यकर्ते) यांनीही या उपक्रमात सहकार्य केले.
सामाजिक कार्यकर्ते सौरभ पोपटराव कुंडलिक यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रेल्वे पोलीस लाईनमधील बॉईजच्या सोयीसाठी मोठी मदत झाली असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
— प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे
📞 ९८२२५४८४२९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button