Maharashtra
पार्वताबाई लोखंडे यांचे निधन.
पार्वताबाई लोखंडे यांचे निधन

त्या पत्रकार दिलीप भागवत लोखंडे तसेच पी.आय. राजेंद्र लोखंडे यांच्या मातोश्री होत. पार्वताबाई यांचा स्वभाव अत्यंत धार्मिक व प्रेमळ होता. गावातील विविध सामाजिक व धार्मिक मेळाव्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे.
त्यांच्या निधनाने टाकळीभान परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा अंत्यविधी रविवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे.