Maharashtra
डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात
डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात
विकासनगर, किवळे येथे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नगरसेवक धर्मपाल तंत्रपाल, गोपाळराव तंत्रपाल, दिनकर बापू काटले तसेच दिनकर मिश्रा (जिल्हाध्यक्ष, हिंदी भाषी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सर्वत्र उत्साहाचे आणि एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
