Maharashtra
श्रीरामपूर एस टीआगारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
टाकळीभान प्रतिनिधी:-श्रीरामपूर एस टीआगारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,

याप्रसंगी श्रामपूर विभागीय कार्यशाळा उपयंत्र अभियंता सयाजी शिदे साहेब स्थानक प्रमुख अनिल पटारे साहेब अमोल पटारे देविदास कहाणे अमोल इजागत प्रशांत संसारे, आरिफ शेख, नितीन खैरे ,गोरक्षनाथ भालेराव, प्रशांत लिहिणार, राकेश सोनवणे, गणेश पिटेकर, संतोष हेळकर मनोज ठोंबरे, गजानन घोडके व सर्व कर्मचारी उपस्थित होते यानंतर जयंती निमित्त आगारामध्ये अल्पोहारचे वाटप करण्यात आले
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
