Maharashtra
रत्नागिरीत सावरकर नाट्यगृहात १८ एप्रिल रोजी ” संगीत समिधा ” नाटक सादर होणार
रत्नागिरीत सावरकर नाट्यगृहात १८ एप्रिल रोजी ” संगीत समिधा ” नाटक सादर होणार:-
रत्नागिरी :दि. 16 एप्रिल 2026;
श्री अमेय धोपटकर यांनी हे नाटक लिहिले असून रजपुतांचा इतिहास या नाटकातून मांडण्यात येणार आहे*
६४ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेत या नाटकातील कलाकारांना गायनासाठी आणि अभिनयासाठी पारितोषिकासह सन्मानित करण्यात आले आहे*
आता हे नाटक रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहात सादर होणार आहे*
यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत कलारंग नाट्य प्रतिष्ठानचे नितीन जोशी, विजय रानडे, विनायक जोशी, अरुण जोशी, ऋग्वेद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते*
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
