Maharashtra

रत्नागिरी येथे दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन ;

रत्नागिरी येथे दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन ;

जि. रत्नागिरी : दि. 15 एप्रिल 2026:
रत्नागिरी 24 मे रोजी आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत बसवण्यासाठी दिव्यांग शिबिराचे आयोजन*

*स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो. यांच्या निधीतून आणि भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन*

*पत्रकार परिषदेला दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर, स्कॉन प्रो फाउंडेशनचे अधिकारी राहुल पूरकर, रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने चेअरमन ॲड. दिपक पटवर्धन आदी उपस्थित होते.*

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button