Maharashtra

रामजी महाविद्यालय सोयगाव, रामजी स्किल डेव्हलपमेंट कॉलेज सोयगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

रामजी महाविद्यालय सोयगाव, रामजी स्किल डेव्हलपमेंट कॉलेज सोयगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सोयगाव- सोयगाव तालुक्यातील रामजी महाविद्यालय व रामजी स्किल डेव्हलपमेंट कॉलेज येथे महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सहात व आदरभावाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, व कर्मचारी सहभागी झाले.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. परमेश्वर नेवरे सर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून महामानवास अभिवादन करण्यात आले. तळागाळातील दलितांना माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी प्रा. कु. व्ही. डी. पवार मॅडम, प्रा. व्ही एस. वाघ. प्रा. जि. पी. पिंपळे उपस्तित होते.

प्रतिनिधी महेंद्र बेराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button