Maharashtra

चाकण मध्ये सणासुदीचा दिवशी लोड शेडिंग चा प्रॉब्लेम नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण….

चाकण मध्ये सणासुदीचा दिवशी लोड शेडिंग चा प्रॉब्लेम नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण....

चाकण मध्ये सणासुदीचा दिवशी लोड शेडिंग चा प्रॉब्लेम नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण….

जिल्हा.पुणे तालुका. खेड,(चाकण )येथे सणासुदी दिवशी लोड शेडिंग सारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे चाकण एरिया तसा एमआयडीसी एरिया म्हणून प्रसिद्ध आहे तसेच रहिवासी संकुल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळपासून लोड शेडींग चालू झाल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात लोकांच्या घरी लाईट नसल्यामुळे  वातावरण आहे. महावितरणास कोणताही कॉल केल्यास कोणती समर्पक उत्तरे मिळत नाहीत अथवा कॉल घेतला जात नाही त्यामुळे लोकांच्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.. किमान सणासुदीच्या दिवशी तरी आठ आठ तास लोड शेडिंग करू नये अशी भावना लोकांकडून व्यक्त केली जात आहे…

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button