Maharashtra

राजपाल यादव तिहाड जेलमध्ये दाखल; चेक बाऊन्स प्रकरणात शिक्षा

राजपाल यादव तिहाड जेलमध्ये दाखल; चेक बाऊन्स प्रकरणात शिक्षा

नवी दिल्ली, दि. १० फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी):
बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार तिहाड जेलमध्ये सरेंडर केले आहे. न्यायालयाने यापूर्वी सुनावलेल्या शिक्षेनुसार ते सध्या जेलमध्ये असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
न्यायालयाने मुदतवाढ नाकारल्यानंतर त्यांनी स्वतःहून हजेरी लावली. या प्रकरणामुळे चेक बाऊन्स कायद्याच्या कडक अंमलबजावणीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button