Maharashtra

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडीनंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. संघटन बळकटीकरण, तरुणांना नेतृत्वाची संधी आणि आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार नबीन यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button