Maharashtra

उपवळे : भावाच्या धाडसाने बिबट्याच्या तावडीतून बहीण वाचली

उपवळे : भावाच्या धाडसाने बिबट्याच्या तावडीतून बहीण वाचली

उपवळे (ता. शिराळा) : बुधवारी रात्री बिबट्याने ९ वर्षीय स्वरांजली पाटीलवर हल्ला केला. ११ वर्षांचा भाऊ शिवमने तिचा पाय पकडून ओढला, आई स्वप्नाली यांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्या पळाला. स्वेटर-टोपीमुळे किरकोळ जखम; बालिका सुखरूप.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button