Maharashtra

रेल्वेचा मोठा निर्णय: १ मार्च २०२६ पासून UTS अॅप बंद; RailOne अॅप घेणार जागा

रेल्वेचा मोठा निर्णय: १ मार्च २०२६ पासून UTS अॅप बंद; RailOne अॅप घेणार जागा

मुंबई: लाखो रेलयात्रिकांसाठी महत्वाची बातमी! भारतीय रेल्वेने अनारक्षित तिकिटे व सीझन पास बुकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या UTS (Unreserved Ticketing System) मोबाइल अॅपची १ मार्च २०२६ पासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जागा RailOne अॅप घेणार असून, “एक देश, एक अॅप” धोरणांतर्गत सर्व रेलसेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button