Maharashtra
दिल्लीत फक्त BS6 वाहनांनाच प्रवेश.
दिल्लीत फक्त BS6 वाहनांनाच प्रवेश
दिल्लीतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ पासून फक्त BS6 वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. BS3 व BS4 वाहनांवर बंदी असून, CNG, LNG, इलेक्ट्रिक आणि आवश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. नियमभंग केल्यास २० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
