Maharashtra
महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 2025 निकाल जाहीर; वेबसाईटवर उपलब्ध
MH SET Result 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 2025 चा निकाल जाहीर झाला आहे.. 29 ऑगस्ट 2025 रोजी हा निकाल विद्यापीठाने ऑनलाईन प्रसिद्ध केला आहे.
या परीक्षेद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित केली जाते. उमेदवारांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाने अधिकृत संकेतस्थळाची लिंक उपलब्ध करून दिली आहे. https://setexam.unipune.ac.in/Result.aspx या लिंकवर क्लिक करा.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
–

