शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग नांदेड प्रखंडाचं आयोजन यशस्वी
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग नांदेड प्रखंडाचं आयोजन यशस्वी
नांदेड, दि. २९ जून २०२५ –
विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग, नांदेड प्रखंडाच्या वतीने रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ९० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत संयोजिका आदरणीय सौ. प्रियाताई रसाळ, विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग अध्यक्ष श्री. शरदजी जगताप,
भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. दत्ताभाऊ कोल्हे,
जेष्ठ अभिनेते श्री. योगेशजी कुलकर्णी (धर्मवीर २, कुटुंब, देऊळबंद फेम),
तसेच सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर ‘महाराष्ट्र श्री विजेते’ श्री. संकेतजी काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
श्री राजुजी कुडले – बजरंग दल संयोजक, विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग
श्री अमोलजी सावंत – विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग सहसंयोजक
श्री वैभवजी थोपटे – विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग विठ्ठलवाडी प्रखंडमंत्री
सौ. योगिनीताई थोरात – विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग संयोजिका
सौ. शोभाताई श्रीगोंदेकर –मातूशक्ती संयोजिका विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग
सौ. सुनंदाताई चापके –मातृशक्ती संयोजिका विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग , नांदेड प्रखंड
आशाताई खिलारे – सत्संग प्रमुख विश्व हिंदू
परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री विशालजी कडू, प्रखंडमंत्री विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री आदित्यजी काळे
सहमंत्री
विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री नरेशजी डोंगरे – सहमंत्री
विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री योगेशजी सुपारे,
संयोजक विश्व हिंदू परिषद
सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री निसर्गजी वाल्हेकर – सहसंयोजक विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
श्री प्रितमजी देशमुख, श्री वल्लभजी शिळीमकर – कार्यकर्ते
विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग नांदेड प्रखंड
तसेच धायरी-नऱ्हे प्रखंडाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या शिबिरास उपस्थित होते
या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी कोल्हेवाडी गावातील अनेक नागरिकांचे सहकार्य लाभले, त्यामध्ये:
श्री सुरेशजी जोशी
श्री बापूसाहेब शिर्के
श्री सुनीलजी शिंदे
श्री अंकितजी कोल्हे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
शिबिरासाठी आवश्यक जागा कोल्हेवाडी येथील मंदिर परिसरात उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री मनोजजी होले, श्री संदीपजी होले, आणि श्री
बापूसाहेब होले यांचे विश्व हिंदू परिषद नांदेड प्रखंडाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
हे आरोग्य शिबिर हे समाजाभिमुख कार्याच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असून, अशा उपक्रमांद्वारे समाजात आरोग्य, सेवा आणि राष्ट्रीय मूल्यांची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने व्यक्त केला.