Maharashtra

थकबाकी भरल्याशिवा सदस्यत्व नाही — हायकोर्टाचा आदेश

थकबाकी भरल्याशिवा सदस्यत्व नाही — हायकोर्टाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केले की, सोसायटीची थकबाकी न भरता नवीन खरेदीदाराला सदस्यत्व देता येणार नाही. मालमत्ता SARFAESI Act, 2002 अंतर्गत लिलावात घेतली असली तरी थकबाकी भरण्याची जबाबदारी नवीन खरेदीदारावरच राहील.
न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सोसायटीच्या बाजूने निकाल देत, थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार सोसायटीला असल्याचे स्पष्ट केले.
हा निर्णय महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट मधील तरतुदींवर आधारित आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button