Maharashtra

सरपंच पती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची चारचाकी जाळली*.

*सरपंच पती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची चारचाकी जाळली*.

 

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.शेलार यांचे पती श्री.संदीप शेलार यांच्याकडे असलेली एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि चार चाकी गाडी एका आरोपीने काल गुरुवारी रात्री पेट्रोल टाकून,आग लावून जाळल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी शुभम नानगल या तरुणाने हे कृत्य केल्याचे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.धनवडे यांनी बोलताना सांगितले. दरम्यान आरोपी तरुणाचा शोध पोलीस घेत आहे.तरी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संदीप शेलार यांची चारचाकी आरोपीने का जाळली? याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button