Maharashtra
खोकर येथे तरुणाची गळफास घेऊनआत्महत्या.
खोकर येथे तरुणाचीखोकर येथे तरुणाची गळफास घेऊनआत्महत्या गळफास घेऊनआत्महत्या

टाकळीभान-श्रीरामपुर तालुक्यातील खोकर येथील २६ वर्षीय तरुणाने खोकर-कारेगाव परीसरातील प्रतिष्ठान परीसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.हर्षद संजय शेरकर(वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.घटनेची माहीती स्थानिक नागरिकांनी पोलीसांना दिली.माहीती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर

