जत तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख पदी दिपक बुरुटे यांची निवड;
जत तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख पदी दिपक बुरुटे यांची निवड;
जि. सांगली. ता. (जत): दि. 07 एप्रिल 2026;
मंगेश जी चिवटे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता श्री . दिपक बुरुटे यांची जत तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , डॉ . श्रीकांत शिंदे फाउंडेशन , जत तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली .
मा मंगेश जी चिवटे यांच्या हस्ते बुरुटे यांना पत्र देण्यात आले . यावेळी आमदार सुहास भैया बाबर , सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते , वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी , मा . मोहन व्हनखंडे सर , जत चे धडाडीचे कार्यकर्ते मा चंद्रकांत दादा शिंदे , समाधान माने , शिवकुमार शिंदे , नवनाथ गुरव उपस्थित होते .
दिपक बुरुटे यांच्या निवडीमुळे जत तालुक्यातील गोर – गरीब , गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत होणार आहे .
शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयामध्ये 10% +10% राखीव खाटा उपलब्ध पात्र रुग्णांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मार्गदर्शन प्रधानमंत्री व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत ह्या गोष्टी होतील . निवडीनंतर बुरुटे म्हणाले की मिळाल्या संधीचा फायदा गोर – गरीब , गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत होणार आहे .
शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयामध्ये 10% +10% राखीव खाटा उपलब्ध पात्र रुग्णांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मार्गदर्शन प्रधानमंत्री व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत ह्या गोष्टी होतील . निवडीनंतर बुरुटे म्हणाले की मिळाल्या संधीचा फायदा गोर – गरीब जनतेसाठी मंगेश जी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असून प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याचा संकल्प केला.
गरजू रुग्णांनी खाली दिलेल्या नंबर ला संपर्क करण्याचे आवाहन देखील दीपक बुरुटे यांनी केले आहे मो . नं . 8007957948 यावेळी उपस्तिथ मान्यवरांचे आभार हि बुरुटे यांनी मानले.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

