Maharashtra

धर्मांतर विरोधी कायदा कॅबिनेटमधून मंजूर: लवकर GR निघणार


धर्मांतर विरोधी कायदा कॅबिनेटमधून मंजूर: लवकर GR निघणार

महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर झाला असून, लवकरच शासन निर्णय (GR) जारी होईल, अशी माहिती भाजप आमदार निलेश राणे यांनी आज दिली. “हे आमच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ आहे. जनतेने हिंदुत्ववादी सरकार निवडून दिल्याने हे शक्य झाले. राज्यात गेल्या वर्षभरात जबरदस्तीने धर्मांतराच्या तक्रारी वाढल्याने हा कायदा आणण्याची मागणी जोर धरली होती. कायद्यात प्रलोभन किंवा दबाव टाकून धर्मांतर रोखण्यासाठी कठोर दंड आणि शिक्षा असतील, अशी अपेक्षा आहे.कॅबिनेट बैठकीनंतर बोलताना राणे म्हणाले, “हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी जनतेने हे सरकार निवडले आणि आता त्याचे फळ मिळत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button