Maharashtra

बोपोडी मेट्रो स्टेशन खाली असलेल्या दर्ग्याबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी

बोपोडी मेट्रो स्टेशन खाली असलेल्या दर्ग्याबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी

पुणे : बोपोडी मेट्रो स्टेशन खाली असलेल्या दर्ग्याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. मेट्रोसारख्या सार्वजनिक प्रकल्पाच्या जागेत धार्मिक बांधकाम कसे आणि कोणाच्या परवानगीने झाले, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर हे बांधकाम अनधिकृत असेल तर प्रशासनाने तातडीने तपास करून कायद्याप्रमाणे कारवाई करावी. सार्वजनिक प्रकल्पांच्या जागेवर कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button