Maharashtra
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
मुंबई : सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला असून कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे