Maharashtra
धक्कादायक! मंत्रालयात एसीबीचा सापळा — क्लर्क रंगेहाथ अटक
धक्कादायक! मंत्रालयात एसीबीचा सापळा — क्लर्क रंगेहाथ अटक
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)ने मंत्रालय, मुंबई येथे धडक कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
मेडिकल परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी ढेरंगे याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार होती. एसीबीने सापळा रचून ३५ हजारांची लाच स्वीकारताना त्याला पकडले.
प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे