Maharashtra
✨ भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव ✨
☘️ नेत्रा प्रस्तुत ☘️
✨ भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव ✨
📍 स्थळ: युनायटेड वेस्टर्न हॉल, डी.पी. रोड, कर्वे नगर, पुणे
🗓️ दिनांक: रविवार, १५ मार्च २०२६
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
🛍️ महिला उद्योजक, व्यावसायिक आणि विविध उत्पादनांच्या आकर्षक स्टॉल्ससह खरेदीची खास संधी!
🍲 लाईव्ह फूड काउंटर, फॅशन, ज्वेलरी, गृहउपयोगी वस्तू, कला-साहित्य आणि बरेच काही एका छताखाली!
📢 आपल्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी आणि विक्री वाढीसाठी ही उत्तम संधी आहे.
मर्यादित स्टॉल उपलब्ध — लवकर नोंदणी करा!
📞 स्टॉल बुकिंगसाठी संपर्क:
🟢 मेघा – ९४२३४७२४०३ / ९६६५१५६८९९
🟢 अमित – ९५११२६२७४०

