Maharashtra

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक  ३ जानेवारीला पदभार स्वीकारणार

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक  ३ जानेवारीला पदभार स्वीकारणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असून, विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ त्याच दिवशी संपत आहे.सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात थेट दहशतवाद्यांशी लढलेले हे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या धैर्याने आणि कर्तव्यनिष्ठेने देशभरात कौतुक मिळाले होते. दाते यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button