Maharashtra

नवे विचार, नवी दिशा : प्रभाग ३० ‘ब’ मधून सौ. मथुरा सुनील भोईर ‘पुस्तक’ चिन्हावर निवडणूक रिंगणात

 

नवे विचार, नवी दिशा : प्रभाग ३० ‘ब’ मधून सौ. मथुरा सुनील भोईर ‘पुस्तक’ चिन्हावर निवडणूक रिंगणात

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्र. ३० ‘ब’ (दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी) अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवरून अपक्ष उमेदवार सौ. मथुरा सुनील भोईर या ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर आधारित विकासाचा अजेंडा त्यांनी मांडला आहे.
“नवे विचार घ्या, नवी दिशा ठरवा” असा संदेश देत विकास, पारदर्शकता आणि जबाबदार नेतृत्वासाठी मतदारांनी १५ जानेवारी २०२६ रोजी ‘पुस्तक’ चिन्हासमोरील ६ नंबरचे बटन दाबावे, असे आवाहन सौ. भोईर यांनी केले आहे.
“चालवा मस्तक, निवडा पुस्तक!”

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button