Maharashtra
ही मॅन धर्मेंद्र यांना यांना मरणोत्तर पद्मविभूषण, रघुवीर खेडकर–रोहित शर्माला पद्मश्री
ही मॅन धर्मेंद्र यांना यांना मरणोत्तर पद्मविभूषण, रघुवीर खेडकर–रोहित शर्माला पद्मश्री
केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ जाहीर केले. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात येणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण तर रघुवीर खेडकर (तमाशा कला), अशोक खाडे आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी देशभरातून एकूण १३१ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे