Maharashtra

आज देशव्यापी बँक कर्मचाऱ्यांचा संप; सरकारी बँकांची कामकाजे ठप्प

आज देशव्यापी बँक कर्मचाऱ्यांचा संप; सरकारी बँकांची कामकाजे ठप्प

मुंबई, दि. 27 जानेवारी 2026 :
आज देशभरात बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. *युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU)*च्या नेतृत्वाखाली हा संप आयोजित करण्यात आला असून, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणे, प्रलंबित मागण्या मान्य करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button