Maharashtra

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली; न्यूयॉर्कमधील मूळ पुतळा सुरक्षित

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली; न्यूयॉर्कमधील मूळ पुतळा सुरक्षित

ब्राझील, दि. १७ डिसेंबर :
ब्राझीलच्या गुआइबा शहरात खासगी रिटेल स्टोअरसमोर उभारलेली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती जोरदार वाऱ्यामुळे कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. न्यूयॉर्कमधील मूळ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button