Maharashtra

प्रभाग ३० साठी नवी आशा – सौ. मथुरा सुनील भोईर 

प्रभाग ३० साठी नवी आशा – सौ. मथुरा सुनील भोईर

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६
प्रभाग क्र. ३० (दापोडी–फुगेवाडी)
अनुसूचित जमाती महिला उमेदवार
जनतेशी थेट संवाद साधत, विकासाला गती देणारा ठाम संकल्प ✊
✅ आरोग्य सुविधांसाठी अत्याधुनिक मॉडेल दवाखाना
✅ महिलांसाठी विशेष आरोग्य योजना व आयुष्यमान भारत कार्ड
✅ कचरा मुक्त प्रभाग – स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन
✅ विद्यार्थ्यांसाठी AI लर्निंग हब व मोफत कोडिंग सेंटर
✅ युवकांसाठी रोजगार व स्किल डेव्हलपमेंट सेंटर
✅ खेळाडूंसाठी आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
✅ महिलांसाठी स्वयंरोजगार व लखपती दीदी संकल्प
✅ बेघर कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना

विकासासाठी एक संधी, विश्वासासाठी एक संकल्प!”

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button