Maharashtra
पिंपरी-चिंचवडमध्ये धडाकेबाज कारवाई : 2 कोटी लाच प्रकरणात PSI प्रमोद चिंतामणी बडतर्फ
PSI प्रमोद चिंतामणी बडतर्फ

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी तो अडकल्यानंतर पोलिस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी ही कठोर कारवाई केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


