Maharashtra

निवडणुकीसाठी १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी

निवडणुकीसाठी १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी

पुणे | ३० डिसेंबर २०२५
महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, शाळा-महाविद्यालये आणि बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कामकाजामुळे मतदान न करू शकणाऱ्या नागरिकांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button