Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीसांचा पोलिसांसाठी मोठा निर्णय

मुख्यमंत्री फडणवीसांचा पोलिसांसाठी मोठा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिसांना कमी किमतीत आधुनिक हक्काची घरे मिळणार आहेत. यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार असून ती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button