Maharashtra
माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बरणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि लोकहिताच्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक यश लाभो, हीच प्रार्थना.
शुभेच्छुक : उमेश कुलकर्णी लोक1न्यूज
