Maharashtra
आनंद दवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद दवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक तसेच हिंदू महासभा प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय आनंद दवे यांना आजच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असून, त्यांचे नेतृत्व लाखो कार्यकर्ते व समाजबांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू समाज अधिक संघटित व सक्षम होत असल्याचे चित्र आहे.
— उमेश कुलकर्णी | लोक 1 न्यूज

