Maharashtra
बॉलिवूडचे महानायक धर्मेंद्र यांचे निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

बॉलिवूडचे महानायक धर्मेंद्र यांचे निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२५ — बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे आज ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीची प्रकृती ढासळत होती आणि आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे