Maharashtra

हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या नेमणुका; पदवीधर मेळाव्यात जाहीर

हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या नेमणुका; पदवीधर मेळाव्यात जाहीर

पुणे – हिंदू महासभेने काल पुण्यात पदवीधर मेळावेचे आयोजन केले, ज्यात महिला आघाडीच्या काही महत्त्वाच्या पदांची निवड जाहीर करण्यात आली.

पुणे जिल्हा अध्यक्षपदी विद्या घटवाई

पुणे शहर अध्यक्षपदी शिल्पा भोसले-बुडूख

शहर उपाध्यक्षपदी लता दवे आणि प्रिया भालेराव

सदर नेमणुका महिला आघाडीच्या कार्यक्षमतेला नवे बळ देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button