‘आस्वाद’ – पारंपरिक चवीचा नवा पत्ता, सिंहगड रोडवर!
🌸✨ घरगुती चवीचा “आस्वाद” – आता तुमच्या जवळच! ✨🌸
🌸✨ घरगुती चवीचा “आस्वाद” – आता तुमच्या जवळच! ✨🌸
पुणे. ११ ऑक्टोबर (प्रतिनिधी):
सणासुदीचा हंगाम जवळ आला की घराघरात पारंपरिक फराळ, लोणची, मसाले आणि विविध घरगुती चवींची लगबग सुरू होते. या पार्श्वभूमीवर सिंहगड रोडवरील लगड मळा येथे ‘आस्वाद’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या व्यवसायाने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.
‘आस्वाद’ या उपक्रमामागे आहेत प्रो. प्रा. सौ. योगिनी शुक्ल, ज्यांनी पारंपरिक पाककृतींना आधुनिक सादरीकरण आणि स्वच्छतेचा मिलाफ करून ग्राहकांसाठी खास घरगुती चवीचा अनुभव उपलब्ध करून दिला आहे.‘आस्वाद’ व्यवसाय सिंहगड रोडवरील लगड मळा येथे ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. 💫
या ठिकाणी सर्व प्रकारचे तयार पीठ, Ready to Cook पदार्थ, दिवाळी फराळाचे पारंपरिक प्रकार, वाळ्याचे पदार्थ, चटण्या, लोणची, मसाले, तसेच उपवासाचे पीठ आणि थालिपीठ भाजणी यांसारख्या पौष्टिक आणि स्वादिष्ट वस्तूंची विक्री केली जाते.
विशेष म्हणजे, ‘आस्वाद’ या नावाने तयार होणाऱ्या पदार्थांना पुणे शहरासह राज्यातील विविध भागांतून उत्स्फूर्त मागणी येत आहे. या सर्व पदार्थांमध्ये पारंपरिक चव आणि घरगुती गुणवत्तेचा संगम असल्याने ग्राहक समाधानी आहेत.
सौ. योगिनी शुक्ल यांनी सांगितले की, “आमचा उद्देश फक्त पदार्थ विकणे नसून, लोकांना घरगुती चवीचा खरा ‘आस्वाद’ देणे हा आहे. स्वच्छता, गुणवत्ता आणि पारंपरिकता या आमच्या तीन प्रमुख तत्त्वांवर आम्ही ठाम आहोत.”
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वादिष्ट फराळाचे पदार्थ खरेदीसाठी ग्राहकांनी लगड मळा, सिंहगड रोड येथील ‘आस्वाद’ येथे एकदा नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आजच ऑर्डर करण्यासाठी
स्थळ: लगड मळा, सिंहगड रोड
👩🍳 प्रो. प्रा. सौ. योगिनी शुक्ल
📞 संपर्क: 9850828997 / 9763712997
✨ घरगुती चवीचा आस्वाद – तुमच्या जवळच! ✨
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
