Uncategorized

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला ऐतिहासिक गगनभेदी मानवंदना!

‘पिपरी चिंचवड: ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला ऐतिहासिक गगनभेदी मानवंदना!
पिंपरी-चिंचवडमध्ये अभूतपूर्व सोहळ्याची सुरुवात…

👉 हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्ष आ.महेशदादा किसनराव लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा सुरू झाला आहे.

👉 महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो ढोल-ताशा पथकांच्या गजरात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला भव्य मानवंदना देण्यात येत आहे.

👉 ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य या सोहळ्याचे मुख्य संयोजक असून, पारंपरिक गजर, फडके, भगवे झेंडे आणि गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button