Maharashtra

फडगेट चौकात हिंदू महासभेचे आनंदजी दवे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटप पुणे :

📰 फडगेट चौकात आनंदजी दवे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटप

पुणे :
साईनाथ मित्र मंडळ, फडगेट चौक, शुक्रवार पेठ येथे आरती व प्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास हिंदू महासभेचे आनंदजी दवे यांच्या बरोबरच पदाधिकारी मनोज तारे, प्रवीण परदेशी, सूर्यकांत कुंभार तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. धार्मिक उत्साह व सामूहिक सहभागामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button