Maharashtra
ब्राह्मण महासंघ महिला आघाडीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची दमदार नियुक्ती

ब्राह्मण महासंघ महिला आघाडीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची दमदार नियुक्त
दि.15 जून 2025 रोजी ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष पदावर ॲड. नीता जोशी मॅडम,
युवती शहर अध्यक्ष पदावर मेघा सबनीस मॅडम,
आणि पुणे शहर युवती उपाध्यक्ष पदावर ॲड. सौ. वृषाली देशपांडे यांची निवड झाली आहे.
या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी समाजकार्य, नेतृत्वक्षमता आणि महिलांच्या सक्षमीकरण केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळेस संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे